
श्रीविठ्ठल-रूक्मिणी मंदिर
दैनंदिन कार्यक्रम
- पहाटे ४.०० वाजता श्रींच्या नामदेव पायरी दरवाजाचे उघडणे
- ४.०० ते ५.०० श्रीविठ्ठल-रूक्मिणी काकड आरती व नित्य पूजा
- सकाळी ५.०० पासून भाविकांना दर्शन सुरू
- सकाळी १०.४५ ते ११.०० महानेवेद्य
- दुपारी १२.४५ ते १.०० पोषाख
- सायं ६.४५ ते ७.०० धुपारती
श्रींचे नित्योपचार
- काकडा / नित्य पूजा – पहाटे ४.०० ते ५.००
- महानेवेद्य – सकाळी १०.४५ ते ११.००
- पोषाख – दुपारी १२.०० ते १२.४५
- धुपारती – सायं ६.४५ ते ७.४५
- शेजारती – रात्री ८.०० ते ८.३०
- निद्रा – रात्री ८.३०
दर्शन वेळ
- सकाळी ६.०० ते ११.०० (१०.४५ ते ११.०० महानेवेद्यामुळे दर्शन बंद)
- सकाळी ११.१५ ते दुपारी ४.३० (१२.४५ ते १.०० पोषाखामुळे दर्शन बंद)
- सायं ४.०० ते ७.१५
- रात्री ८.०० ते ८.३०
टीप: सण, उत्सव, यात्रा व एकादशीस नियमोपचारांमध्ये बदल होतो.