श्री गजानन महाराजांची आरती

श्री गजानन महाराजांची आरती

|| श्री गजानन महाराजांची आरती ||

जय जय सतचिदानंद स्वरूपा स्वामी गजानन

जय जय सतचचत्स्वरूपा स्वामी गणराया। अवतरलासी भूवर जडमूढ ताराया॥ जयदेव जयदेव ॥धृ॥ चनगगुण ब्रह्म सनातन अव्यय अच्युतनाशी। तें तूं तत्त्व खरोखर चन:संशय अससी। लीलामात्रे धरले मानवदेहासी॥१॥ होऊ न देशी त्याची जाचणंव तू कवणा। करु चं 'गण गण गणात बोते' या भजना। धाता नरहरी गुरुवार तूची संगसदना। चं कडे पाहावे चं कडे तू चं दिससी नयना॥२॥ लीला अनंत केल्या बांकटसदनास। पेटवले त्या अग्नीवाचक चलमेस। क्षणात आचंलले जीवन चंजळ वापीस। केला ब्रह्मचरीच्या गवाच्या नाश॥३॥ व्याधी धरून केले कैकांस संपन्न। करवले भक्तालागी चट्ठलदर्शन। भवसंधी हां तरण्या नौका तव चरण। स्वामी दासगणूचे मान्य करा वचन॥४॥
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने